औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटला
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिडको(CIDCO) परिसरात असलेल्या एन फाईव्ह इथल्या पाण्याच्या टाकीच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत.
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिडको(CIDCO) परिसरात असलेल्या एन फाईव्ह इथल्या पाण्याच्या टाकीच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत. औरंगाबाद शहराला सध्या सहा ते आठ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे अनेक महिला आणि नागरिक सुद्धा रिकामे हंडे घेऊन पाण्याच्या टाकी समोर बसून आंदोलन करत आहेत.
Published on: Apr 04, 2022 12:21 PM
