
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
डॉग बिअर म्हणजे काय? त्यात अल्कोहोल नाही पण.... काय असतं खास?
होय मी प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना ओळखतो, पण... राजेंद्र शिंदे
नानांच्या शोकसभेत जमिनीवरच बसले जयवंत वाडकर, सगळे पाहतच बसले
करिश्माचा ड्रेस पाहून भडकलेला सलमान, थेट शूटिंगला दिलेला नकार, थेट...
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचा दुष्काळ जन आक्रोश मोर्चा, मोठा पोलीस बंदोबस्त
भूजल पातळी खालावली, उन्हाची तीव्रता वाढली, टोमॅटो शेतीला मोठा फटका
हिंगोली- मेंढीपाळावर दुष्काळाचे संकट
जळगाव - आदिवासी बांधवंतर्फे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
लोणारच्या कमळजा देवी मंदिराला जलसमाधी, नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ