Special Report | मास्क नव्हता, म्हणून बँकेच्या सुरक्षा रक्षकाकडून ग्राहकावर गोळीबार !

Special Report | मास्क नव्हता, म्हणून बँकेच्या सुरक्षा रक्षकाकडून ग्राहकावर गोळीबार !

| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 9:52 PM

बँकेत आलेल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता म्हणून बँकेतील सुरक्षा रक्षकाने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केला (Bank of Baroda security guard firing on bank customer).

बँकेत आलेल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता म्हणून बँकेतील सुरक्षा रक्षकाने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केला आहे. संबंधित घटना ही बरेलीत बँक ऑफ बडोदामध्ये घडली. दोघांमध्ये मास्कवरुन बाचाबाची आणि शिवीगाळ सुरु झाली. याच हाणामारीतून सुरक्षा रक्षकाने थेट व्यक्तीवर बंदुकीतील गोळी झाडली (Bank of Baroda security guard firing on bank customer).