Beed | भरधाव स्कॉरपिओने 2 सख्या बहिणींना चिरडले, आरोपी फरार

Beed | भरधाव स्कॉरपिओने 2 सख्या बहिणींना चिरडले, आरोपी फरार

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 2:32 PM

भरधाव स्कारपीओने चार जणांना चिरडले आहे. यात घराबाहेर उभे असल्याला दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बीडमध्ये  भरधाव स्कारपीओने चार जणांना चिरडले. यात घराबाहेर उभे असल्याला दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटना पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथे घडलीय. रोहिणी आणि मोहिनी असं मृत बहिणींचे नावं आहेत.  स्कारपीओने आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर स्कारपीओ चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेतायत.