Bhagwat Karad On ED Arrests Sanjay Raut | संजय राऊत यांच्या कारवाईमध्ये भाजपचा संबंध नाही

Bhagwat Karad On ED Arrests Sanjay Raut | संजय राऊत यांच्या कारवाईमध्ये भाजपचा संबंध नाही

| Updated on: Aug 01, 2022 | 9:34 AM

केंन्द्रात सुध्दा आमचे सरकार आहे त्यामुळे विकास आता होईल.

शिवसेनेचे आरोप चुकीचे आहेत. मी त्याचे खंडण करतो. आजच मला समजले ईडी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. संजय राऊत यांनी काही केल नसेल तर त्यांना घाबरायचं कारण नाही. शिवसेनेचे कोणी नेते आरोप करत आहेत तर ते चुकीच आहे. तास तपासणी नंतर संजय राउत यांना अटक झाली आहे. या कारवाई मध्ये भाजपाचा काहीही सबंध नाही , कोणतीही कारवाई नियमाप्रमाणे होत असते. मराठवाड्यात शिंदे यांच्या दौऱ्यामुळे हिदुंत्वाचे वातावरण तयार झाले आहे . हिदुत्वासाठी शिवसेनेमध्ये फुट पडली. केंन्द्रात सुध्दा आमचे सरकार आहे त्यामुळे विकास आता होईल.

Published on: Aug 01, 2022 09:34 AM