Chandrapur | भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार? बड्या नेत्याने घेतली मुख्मंत्र्यांची भेट

Chandrapur | भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार? बड्या नेत्याने घेतली मुख्मंत्र्यांची भेट

| Updated on: Jan 26, 2026 | 5:06 PM

भाजपकडून चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

भाजपकडून चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजप 24, ठाकरेंची सेना 06, वंचित 02, इतर 02 या फॉर्म्युलावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जातंय. चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादामुळे चंद्रपूर महापालकेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकूणच चंद्रपूर महापालकेत भाजपने महापौर बसवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Published on: Jan 26, 2026 05:05 PM