Chandrakant Patil | ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही : चंद्रकांत पाटील
70 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे. नव्याने काम करा, सर्वे करा मग आरक्षण मिळणार. राज्य सरकार काही काम करत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई : 102 व्या घटना दुरूस्तीचं स्वागत आहे. केंद्रानं याबद्दल निर्णय घेतला आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. 70 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे. नव्याने काम करा, सर्वे करा मग आरक्षण मिळणार. राज्य सरकार काही काम करत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
