फडणवीसांचा ‘वाझे’ याच शहरात राहतो

फडणवीसांचा ‘वाझे’ याच शहरात राहतो

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 11:15 AM

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की त्यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असाही आरोप त्यांनी केला.