पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कारण…-  देवेंद्र फडणवीस

पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कारण…- देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 1:55 PM

विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे […]

विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे.