Kirit Somaiya | मुरगुडमध्ये कार्यकर्त्यांना सोमय्यांच्या दौऱ्यावरुन पोलिसांची नोटिस

Kirit Somaiya | मुरगुडमध्ये कार्यकर्त्यांना सोमय्यांच्या दौऱ्यावरुन पोलिसांची नोटिस

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 8:34 AM

मुंबईतून निघण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

मुरगुडमध्ये कार्यकर्त्यांना सोमय्यांच्या दौऱ्यावरुन पोलिसांची नोटिस.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर जाणार आहेत. मुंबईतून निघण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

Published on: Sep 28, 2021 08:34 AM