Pratap Sarnaik यांच्या लेटरबॉम्बवर भाजप नेते Ram Shinde म्हणतात…

Pratap Sarnaik यांच्या लेटरबॉम्बवर भाजप नेते Ram Shinde म्हणतात…

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:29 PM

प्रताप सरनाईक हे जेष्ठ आमदार आहेत, त्यांनी या पत्राद्वारे आपली खदखद व्यक्त केली आहे, असे भाजप नेते राम शिंदे म्हणाले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

प्रताप सरनाईक हे जेष्ठ आमदार आहेत, त्यांनी या पत्राद्वारे आपली खदखद व्यक्त केली आहे, असे भाजप नेते राम शिंदे म्हणाले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनीही युतीचे संकेत देत शिवसेनेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.