उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय – आदित्य ठाकरे

उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय – आदित्य ठाकरे

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 6:59 PM

"उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय. लक्षविचलित करायला इतरा नेत्यांवर टीका केली जाते. ही धुळफेक चालू आहे आणि ती चालूच रहाणार"

मुंबई: “उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय. लक्षविचलित करायला इतरा नेत्यांवर टीका केली जाते. ही धुळफेक चालू आहे आणि ती चालूच रहाणार. कुठे काय चांगलं झालं की, यांना आरोप करायची सवयच आहे” अशी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.