Karuna Sharma Update | करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्च्यावर उतरणार

Karuna Sharma Update | करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्च्यावर उतरणार

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:56 PM

जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत बीड भाजपनं व्यक्त केलंय. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय.

जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत बीड भाजपनं व्यक्त केलंय. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर या प्रकरणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत राज्याची मान खाली गेल्याची खंत व्यक्त केलीय.