Special Report | परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय ?, पाहा स्पेशल रिपोर्ट
param bir singh

Special Report | परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय ?, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 29, 2021 | 10:05 PM

Special Report | परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय ?, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…