P Chidambaram : पी. चिदंबरम यांच्या दिल्ली, चेन्नईमधील निवासस्थानी CBIची छापेमारी
2010 ते 2014 दरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
दिल्ली : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांच्या दिल्ली (Delhi) आणि चेन्नईतील निवासस्थानी सीबीआयने छापेमारी (CBI raid) करण्यात आल्या माहिती आहे. ही आताची सर्वात मोठी बातमी आहे. 2010 ते 2014 दरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
Published on: May 17, 2022 10:57 AM
