Rain Update | पुढील दोन महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता

Rain Update | पुढील दोन महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 6:03 PM

उत्तर महाराष्ट्रात सरासरी इतका तर विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई : पुढील दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरी इतका तर विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.