Pune : इम्पेरिकल डेटा तंतोतंत आणि विश्वासार्ह असण्यावर देणार भर, चंद्रलाल मेश्राम यांचे मत

Pune : इम्पेरिकल डेटा तंतोतंत आणि विश्वासार्ह असण्यावर देणार भर, चंद्रलाल मेश्राम यांचे मत

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 3:56 PM

पुण्यात मागासवर्ग आयोगाची नियोजित बैठक आहे. निधीचा विनियोग, आयोगाची जी कार्यपद्धती आदी विषयांवर यात चर्चा होणार आहे, असे माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम (Chandralal Meshram) म्हणाले आहेत.

पुण्यात मागासवर्ग आयोगाची नियोजित बैठक आहे. यात काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. आयोगाची जी कार्यपद्धती आहे, त्याचे नियमन अद्याप झालेले नाही. त्यासह निधीचा विनियोग आदी विषयांवर यात चर्चा होणार आहे, असे माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम (Chandralal Meshram) म्हणाले आहेत. त्याचवेळी आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.