Marathi News Videos Chandrashekhar Bawankule on Governor Bhagat singh Koshyari Statement about Chhatrapati Shivaji Maharaj at Aurangabad BJP

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले…
बावनकुळे म्हणाले...
मुंबई : कोश्यारींनी केलेलं विधान मला माहित नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे अनेक पिढ्यांचे आदर्श आहेत. ते काल आदर्श होते, आज आहेत आणि उद्याही शिवराय आपल्या सगळ्यांचे आदर्श राहतील. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. छत्रपतींचा मान सगळ्यांनीच राखला पाहिजे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलंय.
Published on: Nov 20, 2022 01:28 PM
स्ट्रेस, तणाव कसा दूर करण्यासाठी ध्यानाला सुरुवात कशी करावी?
Realme Narzo 90x 5G आणि Narzo 90 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या
Redmi Note 15 5G स्मार्टफोन केव्हा लाँच होणार? जाणून घ्या तारीख
धुरंधरमधील रहमान डकैत कोणत्या धर्माला मानतो, देवाबद्दल काय बोलला होता?
टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
Politics : काँग्रेसचे माजी महापौर-उपमहापौर आणि मनसे जिल्हाध्यक्षांचा भाजप प्रवेश
Dhule : उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त
साईबाबांच्या चरणी दानशुराकडून 12 लाख 40 हजार रुपयांची सोन्याची गणेश मूर्ती भेट
अश्वांची पंढरी असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात कोट्यवधींचे अश्व दाखल
Video : मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले; वाहनचालकांचे हाल