Marathi News Videos Chhatrapati Shivaji Maharaj Shivpratap din Pratapgad CM Eknath Shinde Devendra Fadnavis

363 वा शिवप्रताप दिन, प्रतापगड सजला,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सोहळ्याला उपस्थिती
आज 363 वा शिवप्रताप दिन...
आज 363 वा शिवप्रताप दिन (Shivpratap Din) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवप्रताप दिनानिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतापगडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर-शिवभक्त उपस्थित आहेत.
Published on: Nov 30, 2022 10:58 AM
अबुधाबीत मिनी ऑक्शनचा थरार, 369 पैकी 77 खेळाडूच ठरणार सोल्ड
MI च्या या माजी खेळाडूसाठी 35 कोटी मोजावे लागले तरी..KKR ला सल्ला
लग्नाआधी नवरीचे पुढचे दात पाडतात, अनोखी प्रथा ऐकून तुम्ही देखील चकीत व
बाबा रामदेवांच्या पतंजली विद्यापीठाला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता
कहानी पूरी फिल्मी...1 कोटींसाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक