VIDEO : Manoj Kotak यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

VIDEO : Manoj Kotak यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 12:13 PM

मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन केलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते जमले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्याआधीच आव्हान दिल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं.

मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन केलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते जमले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्याआधीच आव्हान दिल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं. पोलिसांनी मुलूंडचा आरपी रोड कार्यकर्ते जमल्यामुळे बंद केला होता. एमजी रोडपासून भक्ती मार्गला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंड इथल्या सेवालय ऑफिसबाहेर कार्यकर्त्यांची एकच गर्दी सोमवारी सकाळी पाहायला मिळाली होती.