Ajit Pawar | नितीन गडकरींच्या पत्रासंदर्भातील आरोप तपासण्याची गरज : अजित पवार

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 11:12 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रासंदर्भातील आरोप तपासण्याची गरज आहे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसंच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक तपशीलाने बोलतील. पण विकासकामात कुणीही राजकारण करु नये, असंही अजित पवार म्हणाले.