Devdoot Sanman | महापुरात जिवाची बाजू लावून लोकांचा जीव वाचवणाऱ्यांचा सन्मान, पाहा देवदूत सन्मान 2021 पूर्ण कार्यक्रम

Devdoot Sanman | महापुरात जिवाची बाजू लावून लोकांचा जीव वाचवणाऱ्यांचा सन्मान, पाहा देवदूत सन्मान 2021 पूर्ण कार्यक्रम

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 7:08 PM

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महापुरानं जुलैच्या अखेरिस थैमान घातलं होतं. या जलप्रलयात अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त झाले. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले.

कोल्हापूर : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महापुरानं जुलैच्या अखेरिस थैमान घातलं होतं. या जलप्रलयात अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त झाले. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशा संकटातही काहीजण आपल्या जिवाची बाजी लावून दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा या देवदूतांना टीव्ही 9 मराठी सलाम करतं. हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या देवदूतांचा विशेष सन्मान आज टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आला. महापुराच्या संकटात सापडलेल्या कोल्हापुरातच हा सोहळा आयोजित करण्यात आला. पाहा हा संपूर्ण सोहळा…

Published on: Aug 15, 2021 07:07 PM