VIDEO : Devendra Fadnavis | NCB दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी – देवेंद्र फडणवीस
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले आहे. आता या सर्वप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, NCB ने दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी.
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या सर्वप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, NCB ने दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी. या रेव्ह पार्टीमधील नेमके कोणाचे नाव आले आहेत. याबद्दल मला पुरेशी माहीती नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले.
