Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीकडूनही क्लीन चिट

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीकडूनही क्लीन चिट

| Updated on: Jan 23, 2026 | 5:35 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अनेक वर्षे चौकशी सुरू होती, मात्र पुरावे अभावात असल्याचे स्पष्ट होत असल्याने तपास यंत्रणांनी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अनेक वर्षे चौकशी सुरू होती, मात्र पुरावे अभावात असल्याचे स्पष्ट होत असल्याने तपास यंत्रणांनी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले जात आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, अनेक वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडीकडून छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Published on: Jan 23, 2026 05:35 PM