Special Report | खाण सचिव पूजा सिंघलच्या सीएकडे पैशांची खाण!

Special Report | खाण सचिव पूजा सिंघलच्या सीएकडे पैशांची खाण!

| Updated on: May 07, 2022 | 11:55 PM

16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत.

रांची : आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्या नीकटवर्तींयांवर ईडीची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहेपूजाचे पती अभिषेक झा यांच्या रांचीच्या पल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहचलेयासोबतच देशाच्या 11 ठिकाणी प्रकरणी तपास सुरु आहेपूजा सिंघल यांचे पती अभिषेक सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहेयापूर्वी शुक्रवारी 25 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 1तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहेया कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत.

Published on: May 07, 2022 11:55 PM