महिला पोलिसांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा रक्षाबंधन साजरा

महिला पोलिसांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा रक्षाबंधन साजरा

| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 1:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरा केला. महिला पोलिसांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या हातावर राखी बांधली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरा केला. महिला पोलिसांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या हातावर राखी बांधली. संजय शिरसाट आणि दादा भुसे यांनादेखील त्यांनी राखी बांधली. रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या बंधनांचा सण. बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहीण राखीचा धागा भावाच्या हाती बांधते आणि सदैव माझ्या पाठीशी उभं राहण्याचं वचन भावाकडून घेते.

Published on: Aug 11, 2022 01:28 PM