साईभक्तांना आमरसाची मेजवानी
एका भाविकाने साईचरणी अनोखं दान अर्पण केले आहे. या भाविकाने तब्बल पाच टन आंबे साई मंदिराला दिले आहेत. त्यामुळे साईभक्तांना आमरसाची मेजवानी मिळाली आहे.
देशात जी काही मोजकी श्रीमंत देवस्थाने आहेत, त्यामध्ये शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचा समावेश होतो. भाविक साईचरणी भरभरून दान देतात. या दानात सोने, चांदी, पैसे अशा मौल्यवान गोष्टींचा समावेश असतो. मात्र एका भाविकाने साईचरणी अनोखं दान अर्पण केले आहे. या भाविकाने तब्बल पाच टन आंबे साई मंदिराला दिले आहेत. त्यामुळे साईभक्तांना आमरसाची मेजवानी मिळाली आहे.
Published on: Jun 17, 2022 09:28 AM
