इंधन दरवाढीचा बेस्टला मोठा फटका, अडीच कोटींचा अतिरिक्त भार

इंधन दरवाढीचा बेस्टला मोठा फटका, अडीच कोटींचा अतिरिक्त भार

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 11:22 AM

देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये तब्बल आठवेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  याचा थेट फटका आता बेस्ट सेवेला बसताना दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे बेस्टवर अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये तब्बल आठवेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.10 रुपये झाला आहे. याचा थेट फटका आता बेस्ट सेवेला बसताना दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे बेस्टवर अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.