Jammu-Kashmir : विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्याने मोहीम हाती घेतली आहे.
संशयास्पद दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर गुलमर्ग लगतच्या जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे. विशेष दलाच्या शोध मोहिमेतून टीव्ही 9चे प्रतिनिधी इरफान कुरेशी यांनी आढावा घेतला आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्याने मोहीम हाती घेतली आहे. त्यात आज गुलमर्ग लगतच्या जंगलात ही मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी अतिरेकी घुसलेले असण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Published on: May 05, 2025 05:41 PM
