Breaking | ‘दोन पाटील’ अमित शहांच्या भेटीला, काय चर्चा झाली?
एकेकाळचे कट्टर काँग्रेस पण सध्या भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. राजधानी नवी दिल्लीत ही भेट झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
एकेकाळचे कट्टर काँग्रेस पण सध्या भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. राजधानी नवी दिल्लीत ही भेट झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे मात्र अदयाप कळू शकले नाही.
