Rajesh Tope | 12 वर्षांवरील मुलांना कोरोनाची व्हॅक्सिन दिली पाहिजे, असा आमचा आग्रह : राजेश टोपे

Rajesh Tope | 12 वर्षांवरील मुलांना कोरोनाची व्हॅक्सिन दिली पाहिजे, असा आमचा आग्रह : राजेश टोपे

| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 7:46 PM

लहान मुलांना याची सिरीयस बाधा होणार नसून त्याबाबत पिडियाट्रिक टास्क फोर्सचे मार्गदर्शन घेऊन खबरदारी घेण्यात येईल असे टोपे म्हणाले. दरम्यान बारा वर्षावरील मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.

जालना : ओमिक्रोनमुळे लहान मुलांच्या संसर्गाची भीती व्यक्त होतेय. आफ्रिकेत पाच वर्षाच्या खालील मुलाला ओमिक्रोनचा संसर्ग झाल्यामुळे अनेकांना याची धास्ती वाटू लागलीय. मात्र लहान मुलांना याची सिरीयस बाधा होणार नसून त्याबाबत पिडियाट्रिक टास्क फोर्सचे मार्गदर्शन घेऊन खबरदारी घेण्यात येईल असे टोपे म्हणाले. दरम्यान बारा वर्षावरील मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.