Beed | बीडमध्ये मुसळधार पाऊस, पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांचा संपर्क तुटला

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 9:58 AM

बीडमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा संपर्क तुटलेलाच आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पूल वाहून गेला आहे. रस्सीच्या सहाय्याने दुधाच्या कॅडची ने-आण करावी लागत आहे. 