Special Report | पुण्यात ‘त्या’ हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल होणार

Special Report | पुण्यात ‘त्या’ हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल होणार

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:35 AM

राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण सरकारच्या निर्णयाला हॉटेल व्यवसायिकांकडून विरोध केला जातोय. हॉटेल व्यवसायाची वेळ रात्रीचीच असल्याने सरकारने त्याबाबत विचार करावा. अन्यथा बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा हॉटेल व्यवसायिकांनी दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !