हैद्राबादच्या भक्ताकडून साईबाबांना 9 लाखांची सोन्याची फुलं अर्पण

हैद्राबादच्या भक्ताकडून साईबाबांना 9 लाखांची सोन्याची फुलं अर्पण

| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 4:55 PM

हैद्राबादच्या साईभक्ताकडून शिर्डी साईबाबांना सोन्याची फुलं अर्पण करण्यात आली आहेत.

हैद्राबादच्या साईभक्ताकडून शिर्डी साईबाबांना सोन्याची फुलं अर्पण करण्यात आली आहेत. तब्बल 9 लाख 98 हजार 479 रुपये किंमतीची ही सोन्याची फुलं आहेत. ही सोन्याची फुलं कमळाच्या प्रतिकृतीची आहेत. शिर्डी साईबाबांना भक्तांकडून विविध गोष्टी अर्पण केल्या जातात. अशाच एका भक्ताने साईंच्या चरणी सोन्याची फुलं अर्पण केली आहेत.