Anil Deshmukh | मी कायद्याचं पालन करतो, जेव्हा हवे तेव्हा मी ईडीला सामोरं जाईन : अनिल देशमुख
ईडीच्या समन्सनंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणालेत, मी कायद्याचं पालन करतो, जेव्हा हवे तेव्हा मी ईडीला सामोरं जाईन. सोबतच न्यायालयीन प्रक्रिया झाल्यावर मी पुढे येईल असंही ते म्हणालेत.