Breaking | मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Breaking | मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 3:18 PM

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता हे सर्व आरोपी 2 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत. न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलीय.