India Air Strike On Pakistan : भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर; पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त

India Air Strike On Pakistan : भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर; पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त

| Updated on: May 08, 2025 | 4:54 PM

India Air Sricke On Pakistan LIve Footage : पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्यासाठी भारताकडून पहिल्यांदाच एस -400 चा वापर करण्यात आलेला आहे. 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले यातून करण्यात आलेले आहेत.

भारताने पाकिस्तानच्या अनेक एअर डिफेन्स सिस्टिमवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या अनेक शहरांमधील एअर डिफेन्स सिस्टिम आज भारताने उद्ध्वस्त केलेल्या आहेत. पाकिस्तानात आज सकाळपासूनच ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू आहे. 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करून पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम भारताने टार्गेट केलेल्या आहेत. पाकिस्तानाल्या पंजाब प्रांतात आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांना लक्ष केल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू असल्याचं भारतीय लष्कराने म्हंटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानकडून आगळिक होण्याची कल्पना असल्याने भारताकडून तशी तयारी ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे आज पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर आज भारताने हल्ला केला आहे.

भारतातील 15 शहरं पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलेली होती. तिथे मिसाईल सोडण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता. मात्र भारताने तो प्रयत्न हाणून पडला आहे. यात भारताकडून पहिल्यांदाच एस -400 चा वापर करण्यात आला आहे. एस -400 वापर करून

Published on: May 08, 2025 04:09 PM