Shardul Thakur Engagement | भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरचा मुंबईत पार पडला साखरपुडा

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 4:22 PM

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत एंगेजमेंट केली आहे. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात पार पडलेल्या एका साध्या सोहळ्यात हा साखरपुडा पार पडला.

या समारंभासाठी केवळ 75 लोकांना आमंत्रित केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते. एंगेजमेंटनंतर जवळपास एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात.