India आघाडीची पत्रकार परिषद LIVE | विरोधकांचा मोदींविरोधात एल्गार
India's alleince press conference LIVE | Elgar of the opposition against Modi
मुंबई : India आघाडीची पत्रकार परिषद होत आहे. यादरम्यान देशभरातील अनेक विरोधी पक्षाचे नेते उपस्थित आहेत. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित आहेत. या शिवाय राहुल गांधी. अखिलेश यादव, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक मोठे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकूण २८ पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Published on: Aug 30, 2023 04:04 PM
