शालेय क्रीडांचा भविष्यकाळ घडवणारा ISSO समिट 2025
इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO) ने पहिला ISSO समिट आणि अवॉर्ड्स 2025 हा कार्यक्रम आज मुंबईतील बँद्र्याच्या ताज लँड्स एंड येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असलेल्या शाळा, ऑलिंपियन, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, आणि क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक असे 300 पेक्षा अधिक सहभागी उपस्थित होते.
इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO) ने पहिला ISSO समिट आणि अवॉर्ड्स 2025 हा कार्यक्रम आज मुंबईतील बँद्र्याच्या ताज लँड्स एंड येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असलेल्या शाळा, ऑलिंपियन, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, आणि क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक असे 300 पेक्षा अधिक सहभागी उपस्थित होते. KPMG, DreamSetGo आणि Les Roches यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता. या प्रसंगी अदानी ग्रुपच्या नम्रता अदानी यांना ISSO च्या सल्लागार मंडळात सामील करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी “आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये क्रीडेला एक सक्तीचा मुख्य विषय करावा का?” या विषयावर पॅनेल चर्चा देखील आयोजित करण्यात आली होती.
Published on: Aug 14, 2025 06:31 PM
