नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांचा 50 फूट खोल विहिरीत जिवघेणा प्रवास

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांचा 50 फूट खोल विहिरीत जिवघेणा प्रवास

| Updated on: Apr 04, 2022 | 3:04 PM

नाशिक - मेटघर (Nashik) गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  हंडा भर पाण्यासाठी (Water) महिलांना लावावे लागते जीवाची बाजी लावावी लागत आहे.

नाशिक – मेटघर (Nashik) गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  हंडा भर पाण्यासाठी (Water) महिलांना लावावे लागते जीवाची बाजी लावावी लागत आहे. असे चित्र समोर आले आहे. पाणी भरण्यासाठी  थेट विहिरीत उतराव लागत आहे. याच एक व्हिडीओ (Video) नुकताच समोर आला आहे. खोल विहिरीत उतरून महिला भारतात पाणी. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीबाणी झाल्याचे पाहायला मिळता आहे.

Published on: Apr 04, 2022 12:32 PM