गोव्यात Keshav Upadhyay यांनी घेतली Sanjay Raut यांची भेट
गोव्याच्या मेरिएट हॉटेलमध्ये ही भेट झाली असून त्याबाबत अद्याप कोणतही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलेलं नाही.
गोव्यात होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी गोव्यात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच असल्यापासून त्यांच्या भेटी गाठी सुध्दा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काल संजय राऊत यांना काँग्रेसच्या नाना पटोले यांनी भेट दिली होती. आज भाजपचे केशव उपाध्याय यांनी भेट दिल्याने अनेकांना आच्छर्याचा धक्का बसला आहे. गोव्याच्या मेरिएट हॉटेलमध्ये ही भेट झाली असून त्याबाबत अद्याप कोणतही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलेलं नाही.
