Sanjay Raut ला भ#@चा अर्थ कळतो का? | Kirit Somaiya

Sanjay Raut ला भ#@चा अर्थ कळतो का? | Kirit Somaiya

| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 3:11 PM

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) जी भाषा वापरतात त्यावरून जोरदार टीका केली. राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल केला.

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) जी भाषा वापरतात त्यावरून जोरदार टीका केली. राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल केला. तो कळेतच नसेल, तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा, असे आवाहन केले. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे. राऊत यांची चोरी, लबाडी उघड होते. म्हणून ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत, असा टोलाही त्यांनी हाणला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात उघडलेली आघाडी. तिला राऊतांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर पुन्हा सोमय्यांची पत्रकार परिषद. या साऱ्या ठिकाणी फक्त एकमेकांना मारहाणच शिल्लक राहीलय, इतक्या पराकोटीची एकमेकांवर टीका झाली. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

Published on: Feb 21, 2022 02:19 PM