Kolhapur -Mumbai Airlines: कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु
कोल्हापूर -मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. कोरोना काळात ही विमानसेवा बंद करण्यात आली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर -मुंबई विमानसेवा (Kolhapur Mumbai Airlines) आजपासून सुरु होणार आहे. कोरोना काळात ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून ही विमानसेवा सुरु करण्याची मागणी कोल्हापुरचे (kolhapur) प्रवासी करत होते. त्याला आज अखेर यश मिळाले आहे. आजपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे. आठवड्यातून 3 दिवस ही विमानसेवा सुरु राहणार आहे.
Published on: Oct 04, 2022 12:23 PM
