MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 15 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 15 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:13 PM

संपूर्ण भारतात आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे.

संपूर्ण भारतात आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. याआधी दुपारी भाजप नेत्या पंकडा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावरील दसरा मेळावा खूप गाजला. त्याआधी नागपुरात सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन पार पडलं. त्यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे.