MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Jun 14, 2021 | 6:58 PM

काही जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही जबाबदारीने वागावे असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

Follow us on

महाफास्ट 100

1) काही जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही जबाबदारीने वागावे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

2) राज्यातील सहा जिल्ह्यांनी चिंता वाढवली. पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रायगड रेड झोनमध्ये

3) मुंबई लेव्हल एकमध्ये आल्यास लोकल सुरु करण्यावर विचार केला जाईल, विजय वडेट्टीवार यांची माहिती

4) यंदाही पंढरीला पालख्या बसमधूनच जाणार, वाखरी ते पंढरपूर अशा दीड किलोमीटरपर्यंत पायी वारीला सरकारची परवानगी

5) नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथील हरीहर गडावर पर्यंटकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी केली.