
मी पैसे घेऊन आलो नाही.. महाजनांचं शेतकऱ्यांना उत्तर अन् रोहित पवारांची टीका
धाराशिव येथे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडवला. सरकारकडून पुरेसे मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रोहित पवार यांनीही सरकारच्या प्रतिक्रियेवरून टीका केली आहे.
धाराशिव तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. यामुळे हवालदिल झालेले शेतकरी मंत्री गिरीश महाजनांच्या ताफ्याला अडवून रोष व्यक्त करत आहेत. मंत्री महाजन यांनी स्वतःला पैसे घेऊन आल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासने दिली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचेही या निमित्ताने बोलले जात आहे.
Published on: Sep 24, 2025 1:21 PM
Related Video
भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार....
ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट..
धनलाभ, करिअरमधलं यश आणि प्रेमातील मोठे संकेत; तुमची रास काय सांगते ?
महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल
Buldana : बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला
कोपरगावात 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार एंट्री
लातूर लोदगा येथे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध..
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात जोरदार पाऊस