Maharashtra : गृहमंत्र्यांची पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांसोबत बैठक, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बैठकीत चर्चा
राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलावली होती. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारींना चाप लावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : राज्यात (State) वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांनी बैठक बोलावली होती. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील (State) वाढत्या गुन्हेगारींना चाप लावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. अचानक बैठक झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातायेत. राज्यात सध्या केंद्र विरुद्ध राज्य, असा संघर्ष देखील चालू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तर बैठक नवह्ती ना, असंही बोललं जातंय.
Published on: Apr 08, 2022 01:33 PM
