नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात देशात महाराष्ट्र कितव्या स्थानी? केंद्रीय पुरवठा मंत्रालयाची आकडेवारी जारी

| Updated on: Feb 03, 2023 | 10:02 AM

राज्यातील 72 कुटुंबांपर्यंत नळाद्वारे होतोय पाणीपुरवठा, केंद्रीय पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार माहिती आली समोर

Follow us on

मुंबई : नळाद्वारे पाणी पुरवठा कऱण्यात महाराष्ट्राचा देशात १३ वा क्रमांक लागतो, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात महाराष्ट्र १३ व्या स्थानी आहे. तर राज्यातील ७२.२७ टक्के ग्रामीण कुटुंबापर्यंत घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहितीही केंद्रीय पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.