Maharashtra Kesri : महाराष्ट्र केसरीच्या गदेचं पूजन
पुण्यातील (Pune) अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesri) गदेचे (Gada) पूजन करण्यात आले आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबाकडून मानाची केसरीची गदा दिली जाते.
पुण्यातील (Pune) अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesri) गदेचे (Gada) पूजन करण्यात आले आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबाकडून मानाची केसरीची गदा दिली जाते. पूजन करून गदा ही सातारला पाठवली जाणार आहे. अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, साताऱ्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित आणि जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने 64वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-22 ही पार पडत आहे.
